Healthonic Healthcare - Aarogyam Sukhsampada
Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

Post related to tag - homemade

तांदळाचा ब्रेड

तांदळाचा ब्रेड

गव्हापासून बनलेला ब्रेड आरोग्यासाठी हानिकारक नसेल पण त्यातसुद्धा भरपूर प्रमाणात कॅलरीज असतातच, ज्यामुळे तो वजन ज्यानं कमी करायचे आहे अश्यांसाठी योग्य पर्याय ठरू शकत नाही. गव्हामधील ग्लूटेनमुळे सुद्धा काही जणांना त्रास होण्याची शक्य असते. अश्या परिस्थितीत तांदळाचा ब्रेड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो

Sun Jun 11 2023

RICE BREAD

The whole wheat bread may not be that harmful for health but it still has high calories, so not suitable for those who want to lose weight. There is also risk of gluten (compound present in wheat) intolerance for those who are sensitive to it. Rice bread can be an option in this situation

Sun Jun 11 2023

RICE BREAD
कमी कॅलरीयुक्त ज्वारीचा ब्रेड (ग्लुटेनफ्री)

कमी कॅलरीयुक्त ज्वारीचा ब्रेड (ग्लुटेनफ्री)

गव्हापासून बनलेला ब्रेड आरोग्यासाठी हानिकारक नसेल पण त्यातसुद्धा भरपूर प्रमाणात कॅलरीज असतातच, ज्यामुळे तो वजन ज्यानं कमी करायचे आहे अश्यांसाठी योग्य पर्याय ठरू शकत नाही. गव्हामधील ग्लूटेनमुळे सुद्धा काही जणांना त्रास होण्याची शक्य असते. अश्या परिस्थितीत ज्वारीचा ब्रेड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो

Sun Jun 11 2023

LOW CALORIE JOWAR (SORGHUM) BREAD (GLUTENFREE)

The whole wheat bread may not be that harmful for health but it still has high calories, so not suitable for those who want to lose weight. There is also risk of gluten (compound present in wheat) intolerance for those who are sensitive to it. Jowar bread can be an option in this situation

Sun Jun 11 2023

LOW CALORIE JOWAR (SORGHUM) BREAD (GLUTENFREE)
मिक्स व्हेजी - बाजरी थालीपीठ

मिक्स व्हेजी - बाजरी थालीपीठ

हा आहे थालीपीठाचा (महाराष्ट्रीयन जेवणामधील एक प्रसिद्ध खाद्यपदार्थ) आणखी एक प्रकार. बाजरीचे पीठ आणि भाज्या मिसळून तयार करण्यात येणारे हे एक पौष्टिक थालीपीठ आहे. हे बनवण्यासाठी फक्त १-२ थेंब तेलाचीच आवश्यकता आहे, ते सुद्धा फक्त तव्याला ब्रशिंग करण्यासाठी ज्यामुळे ह्या थालीपीठात खूपच कमी कॅलरीज आहेत.

Sun Jun 11 2023