14 Mar 2020

कोरोना विषाणू (व्हायरस) संसर्ग : चिन्ताक्रान्त होऊ नका. घाबरून जाऊ नका. आपण एकत्रितपणे या विषाणू संसर्गाचा मुकाबला करूया.

कोरोना विषाणू काय आहे ? कोरोना विषाणू हे विषाणूंच्या मोठ्या समूहातील एक प्रकारचे विषाणू असून त्यांचा संसर्ग मानवाप्रमाणे ऊंट, गाई-गुरे, मांजरे

Read More